
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्तित होते, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांच्या हस्ते सर्व प्रथम दीप प्रज्वलित करून सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला मार्ल्यापण केले.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विध्यार्थाना माहिती देत असताना ह्या दिवसाला बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसेच स्त्रीशिक्षनाच्या आरंभित टप्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.भिडेवाड्यात भारतातील मुलीची पहिली शाळा सुरु केली,शाळेत सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून काम केले .
तसेच सावित्री बाई फुले यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी विवाह झाला, केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे,पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी पर्यंत करणे अशी अनेक कामे सावित्रिबाई कल्पकतेने पार पाडली , या मराठीतील पहिल्या कवयित्री होत्या.
ह्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

https://888starz.net.co/
888Starz Colombia es una plataforma de casino online y casa de apuestas que agrupa mas de 9.500 titulos, entre los que se incluyen maquinas tragamonedas, mesas con crupier en vivo asi como una extensa oferta deportiva que va desde la Liga BetPlay pasando por la Champions League y los esports.
https://ufc327odds.com/
The upcoming UFC 327 light heavyweight championship bout in Miami shapes up as a classic pick’em for the gambling public, as former titleholder Jiri Prochazka (-142) and hot-streaking knockout artist Carlos Ulberg (+120) get set to throw down for the unclaimed belt. The tight odds underscore how evenly matched these two stand-up fighters truly are, setting up a matchup where a bet on either competitor ultimately comes down to which devastating skillset you believe will come out on top.
https://bwin-bet.com.co/
Bwin Bet se presenta como un casino online y casa de pronosticos deportivos que opera en Colombia a partir de 2026 , funcionando con la licencia de Coljuegos , lo que garantiza un entorno legal y seguro para los usuarios .