सोमय्या तंत्रनिकेतन येथे मॅट्रीकोला आणि फ्रेशर्स पार्टीचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन येथे मॅट्रीकोला आणि फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले.

मॅट्रीकोला २०२३ मध्ये सोमय्या तंत्रनिकेतन सोमय्या करियर इन्स्टटयूट व सोमय्या आय.टी.आय.विधार्थांचा समावेश असणार आहे.तंत्रनिकेतनचे प्रथम वर्षी प्रवेशित विध्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सादर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.यावेळी प्रथम वर्षातील विधार्थमध्ये आपल्यातील कलागुणांची उधळण तसेच विधार्थांचा कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक,समूह नृत,गीतगायन,एकलनुत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कर्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर यांनी विधार्थानी परिपूर्ण अभ्यास करून आपले भविष्य घडविण्याचे आव्हान केले.

Previous post सोमय्या तंत्रनिकेतनच्या विध्यार्थ्यानी घेतली विद्युत व अनविद्युत सबस्टेशनला भेट
Next post सोमय्या तंत्रनिकेतन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News