सोमय्या तंत्रनिकेतन येथे मॅट्रीकोला आणि नवीन वर्षाचे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन येथे मॅट्रीकोला आणि नवीन वर्षाचे २०२३ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष...