महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचे नाव सन्मानाने घेतले जाते ,संस्थापक श्री.पी. एस. आंबटकर यांचा वाढदिवस उत्सवात साजरा करण्यात आला .
सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य सौ. शोभना मॅडम ,प्राचार्य श्री. फैय्याज सर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, प्राचार्य श्री. रोशन सर, प्राचार्य श्री. हिवरे सर, प्राचार्य श्री पटले सर , रजिस्टर श्री.बिसन सर मंचावर उपस्तित होते.
दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतुन या संस्थेचा जन्म झाला ,तसेच त्यांचे सुपुत्र उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर आणि पत्नी सौ. अंकिता पियुष आंबटकर यांच्या सोबतीने जिद्ध आणि संस्थेविषयी असेलेली आस्था यामुळे हे शक्य झालेले आहे,या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विद्यार्थांना , चंद्रपूर जिल्ह्यातून दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना करीत सर्व शिक्षक गण. श्री.पी एस. आंबटकर यांना वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या आणि गीत,नुत्य,सादर केले.
यामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होती.