MSPM ग्रुपचे अध्यक्ष श्री.पी एस. आंबटकर यांचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचे नाव सन्मानाने घेतले जाते ,संस्थापक श्री.पी. एस. आंबटकर यांचा वाढदिवस उत्सवात साजरा करण्यात आला...