सोमय्या पॉलीटेकनिक येथे गणपती बाप्पाचे विसर्जन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव अंतर्गत गणेशविसर्जन कार्यक्रम साधेपणाने करण्यात आले , संस्थेचे .अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष...