”सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे महापरिनिर्वाण दिवस “

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर,व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसंेबरला महापरिनिर्वाण दिवस करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिवाण दिनानिमित्य संस्थेतील प्राध्यापक व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” प्राथमिक शिक्षण असे असावे की,यामध्ये वि़द्याथ्र्याच्या पुढील उच्च शिक्षणाची ती मुहूर्तमेढ ठरावी, पुढील जीवनात योणा-या अडचणीशी लढा देण्यासाठी सक्षम असे असावे, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश देवून शैक्षणिक जागृती केली “ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आधूनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते. असे विचार व्यक्त केले.
हया कार्यक्रमाकरीता MSPM गृपचे संचालक श्री. पि.एस.आंबटकर, उपसांचालक श्री. पियुष आंबटकर, तसेच रजिस्टार बिसन सर, प्राचार्य जमीर शेख सर, मॅकरून अॅकाडमीचे प्राचार्य श्री.रोशन रामटेके सर व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पाॅलिटेक्निकचे 5 विद्यार्थी 100 टक्के गुणांनी उत्तीर्ण महाराष्ट्रातून एकाच वेळी 97 विद्यार्थी मेरीटचा विक्रम
Next post सोमय्या पाॅलिटेक्निक येथे राष्ट्रीय गणित दिवस संपन्न

10 thoughts on “”सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे महापरिनिर्वाण दिवस “

  1. Грати в найкраще онлайн казіно — широкий вибір автоматів та настільних ігор, вітальні бонуси та спеціальні пропозиції. Дізнайтеся про умови участі та актуальні акції.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News