घुग्घुस परिसरात कोरोना रुग्णामुळे खळबळ

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या महातारदेवी परिसरातील लोयड्स मेटल्स कंपनीच्या वसाहतीत पुणे येथून आपल्या बहिणीच्या घरी आलेल्या 24 वर्षीय युवतीचा 14 में रोजी वैद्यकीय तपासणी केली असता कुठलेच लक्षण आठळुन आले नाहीत.
मात्र 22 में रोजी सदर युवतीला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे घुग्घुस येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 108 रुग्णवाहिकेने सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे रेफर करण्यात आले.
असता ते कोरोना संक्रमित असल्याचे वैद्यकीय अहवालात सिद्ध झाले.
यामुळे सम्पूर्ण घुग्घुस परिसरात दहशत पसरली आहे.

Previous post चिमूर पोलिसांची कोरोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Next post अंबुजा सिमेंट लिमिटेड व अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे व्हेंटिलेटर भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News