शिक्षणासोबत विध्यार्थ्यांच्या इतर गुणांना प्राध्यान्य … श्री. पी.एस .आंबटकर सोमय्या ग्रुप तर्फ मॅट्रीकोला २ के २५ विध्यार्थ्यांन साठी कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप येथे २०२५ मॅट्रीकोला आणि फ्रेशर्स पार्टीचे प्रियदर्शनी इंदीरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले , या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News