सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा
विधार्थानी केला विविध कार्यक्रमात सहभाग महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला. दिनांक २३/०९/२०२५ ला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस...