सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला,कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच या प्रसंगी प्रमुख अतिथी...