मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि सीबीएसइ स्कूल भद्रावती येथे १० च्या विध्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती येथे १० च्या विध्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर ,डायरेक्टर सौ. अंकिता...