सोमय्या पाॅलिटेक्नीक मध्ये श्री.संताजी महाराजाची जयंती साजरी
सोमय्या पाॅलिटेक्नीक चंद्रपूर येथे श्री.संताजी शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती कोवीड 19 चे भान ठेवून साध्या पध्दतीनी पार पाडली,याकरीता संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष. पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख सर, रजिस्टार...