महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी सोमय्या तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रिकल विभागातील तसेच इलेट्रॉनिकस अँड टेलीकॉम्युनिकेशन विभागातील विध्यार्थ्यानी सबस्टेशनला भेट दिली.
एक दिवसीय प्रशिक्षण घेत 33KV/11KV विदयुत प्रवाहचे रूपांतर RESIDENTIAL,COMMERCIAL मध्ये होते, सबस्टेशन मध्ये दोन सेक्शन असतात आऊटडोअर आणि इनडोअर तसेच इनडोअर सेक्शन मध्ये कंट्रोल पॅनल,स्वीचिंग सर्किट याविषयी माहिती श्री.पी.पी.सहारे,शीतल मालेकर यांनी दिली, आऊटडोअर उपकरण तसेच ऊर्जा रूपांतर करण्यासासाठी कोणत्या उपकरणाची आवश्यकता असते त्याबद्धल विध्यार्थाना श्री.एम,ऐन.भोयर सरानी माहिती दिली व या सबस्टेशनचे इन्चार्ज श्री.पी.एस.कुहीटे सर, श्री.शशांक बंडीवार सर यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले त्यात सर्व विधार्थानी सहभाग नोंदविला.
संस्थेचे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर व प्राचार्य जमीर शेख सर यांनी नेहमी इंडस्ट्रीयल टुर आयोजन करून विध्यार्थाना प्रोत्साहित केले. तसेच विभागातील विभाग प्रमुख प्रा. प्रशांत,पोहनकर सर, प्रा.ठाकरे, तसेच प्रा. धनश्री कोटकर,प्रा. मिथुन डे,प्रा. मोहिनी गुल्हाने, प्रा. ,प्रिया ढोगळे,प्रा.दिशा राघाताटे, शिल्पा घरडे यांचे सहकार्य होते.