सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विधार्थिनीची टेबले टेनिस स्पर्धेत ज़िल्हा स्तरीय निवड श्री.पी.एस.आंबटकर यांनी विधार्थांचे केले कौतुक …….
इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विधार्थीनीचे टेबलटेनिस सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजची विधार्थिनीनि उत्कृष्ट प्रदर्शन करून ज़िल्हा स्तरीय निवड...
