मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली. प्राचार्य राजदा सिद्धकी , डीफार्म चे प्राचार्य श्री.जगदीश सर, आयटीआय चे प्राचार्य श्री.पिंपळकर...