सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर यांचा हस्ते रुग्णांना जीवनावश्यक वस्तूची वितरण
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती येथे गरजू रुग्णांना संस्थेतर्फ सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर यांचा हस्ते जीवनावश्यक वस्तूची वाटप करून सामाजिक बांधिलकी...
