सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग येथे मायनिंग अँड माईन सर्वेर्यींग विभागातर्फ मॉडेल प्रदर्शनचे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज वडगाव चंद्रपूर येथील मायनिंग अँड माईन सर्वेर्यींग विभागाच्या वतीने मॉडेल प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने...
