पैरामाऊँन्ट कॉन्व्हेंट मध्ये दिक्षांत समारोह साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचालित बाबुपेठ स्थित पैरामाऊँन्ट कॉन्व्हेंट मध्ये KG.I॥ च्या विदयार्थ्यांसाठी दिक्षांत समारोहाचे आयोजन केल्या गेले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर...
