महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती विध्यार्थ्याची विज्ञान प्रदर्शनीत स्पर्धेत प्रथम क्रमांक घेण्यात आले.
पंचायत समिती,भद्रावती ज़िल्हा चंद्रपूर सन २०२४-२५ (शिक्षण विभाग )अंतर्गत आयोजन करण्यात आले होते .श्री.महावीर हिंदी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ,मांजरी येथे ६,७,८.जानेवारी २०२५ ला तीन दिवसीय तालुका विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये अनेक शाळेनी सहभाग नोंदविला होता.
त्यामध्ये मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती विध्यार्थ्याचा सहभाग असून आयुष प. भाकरे आणि हर्षित स.वाघमारे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
त्याकरिता संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन केले तसेच पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य राजदा सिद्धकी तसेच शिक्षकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.
तसेच विधार्थाना मार्गदर्शक करीत शिक्षक नयन सरकार यांनी केले.