
सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विधार्थ्यांनी ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या उद्धघाटन सोहळ्यात सहभाग
महाराष्ट्र शासनमार्फत राबविण्यात आलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र हि संकल्पना राज्यातील तरुणांना तसेच विध्यार्थाना रोजगार संधीसाठीआणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी असून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य देण्यासाठी सदर योजना करण्यात आलेली आहे,त्यामध्ये सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थ्यांचा व कर्मचारी वर्गांनी ऊस्फूर्थ प्रतिसाद नोंदविला .
तसेच प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्धघाटन भारताचे माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते गुरुवारी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले,त्यामध्ये तरुणांना आणि विध्यार्थ्यांना रोजगार संधी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे हे महत्वाचे पाऊल आहे,त्यामुळे केंद्राची माहिती या उद्धघाटन सोहळ्याच्या माध्यमातून व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विधार्थ्यांनपर्यन्त पोहचून आणि त्याचा फायदा विध्यार्थाना व्हावा असा उद्धेश आहे.
ह्या कार्यक्रमाला सोमय्या पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री.जमीर शेख सर,प्राचार्य श्री.दीपक मस्के सर,विभागप्रमुख प्रा.डॉ.चव्हाण सर,प्रा.बोबडे सर,प्रा.खुजे सर,प्रा.नागराळे सर,प्रा.कोटकर मॅडम ,प्रा.बल्लमवार मॅडम,प्रा.ठाकरे सर उपस्थित होते, तसेच प्रा.आंबटकर सर, प्रा.पोहनकर सर, प्रा.सुत्राळे सर, प्रा.रेवतकर मॅडम, प्रा.ठाकरे सर, प्रा.बाबरे सर, प्रा.सोडवले सर ,प्रा.जेणेकर मॅडम ,प्रा.नौशाद सर ,प्रा.डे सर ,प्रा.एकरे मॅडम ,प्रा.तरवटकर मॅडम, प्रा.पाटील मॅडम, प्रा.कारामोरे मॅडम, प्रा.दत्ता सर ,प्रा.राघाताटे मॅडम , प्रा.घरडे मॅडम,प्रा .भोंगडे मॅडम, प्रा.मोहुर्ले सर, प्रा.कुलकर्णी सर, प्रा.कुमार सर, प्रा.जंजार्लावार मॅडम, सोनटके सर,ग्रंथपाल भारती घटे मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा कार्य्रक्रमांत सहभाग नोंदविला होता.