सोमय्या तंत्रनिकेतन येथे पंडित नेहरू यांची जयंती साजरी

4 0
Read Time:2 Minute, 2 Second

सोमय्या तंत्रनिकेतन येथे पंडित नेहरू यांची जयंती साजरी

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव अंतर्गत संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव सौ. प्रीती आंबटकर, सौ अंकिता पियुष आंबटकर, उपप्राचार्य श्री. डॉ.शिंगारे सर ,रजिस्टार श्री.बिसन सर उपस्थित होते.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम पंडित जवाहर लाल नेहरू यांचा प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली, श्री.पी एस.आंबटकर यांनी पंडित नेहरू यांच्या स्मुर्तीला उजाळा देत नेहरूजींना लहान मुले फार आवडत होते म्हणून त्यांचा ”बालदिवस ” म्हणून साजरा करण्यात येतो तसेच नेहरूजी महान नेता ,राजकारणी ,लेखक ,वक्ते ,देशप्रेमी होते. आंतरराष्ट्रीय बालदिनाचे उद्धिष्ट जगभरातील मुलांच्या चांगल्या संगोपनास प्रोत्साहन देणे आहे

”आराम हराम है” हे त्यांचे घोष वाक्य होते .

तसेच संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विद्यार्थ्यांना बालकदिना शुभेच्या दिल्या आणि पंडित नेहरूजींची जयंती साजरी केली.

या कार्यक्रमासाठी विधार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post सोमय्या तंत्रनिकेतन चमू व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेते
Next post कबड्डी सामन्यात सोमय्या तंत्रनिकेतनचे चमू विजयी

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News