सोमय्या पॉलीटेकनिक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती

 

 

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यात आले, संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,  सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्तित  होते, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांच्या हस्ते सर्व प्रथम दीप प्रज्वलित करून सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला  मार्ल्यापण  केले.

संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर  यांनी  विध्यार्थाना  माहिती देत असताना ह्या दिवसाला बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो  तसेच  स्त्रीशिक्षनाच्या आरंभित टप्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.भिडेवाड्यात भारतातील मुलीची पहिली शाळा सुरु केली,शाळेत  सावित्रीबाई फुले ह्या  प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून काम केले .

तसेच सावित्री बाई फुले यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी विवाह झाला, केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे,पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी  पर्यंत करणे अशी अनेक कामे सावित्रिबाई कल्पकतेने पार पाडली , या मराठीतील पहिल्या कवयित्री होत्या.

ह्या  कार्यक्रमामध्ये  सर्व शिक्षक  व  शिक्षेकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते .

Previous post सोमय्या पॉलटेक्निक येथे नवं वर्षाचे स्वागत
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published.

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News