सोमय्या पॉलटेक्निकच्या विध्यार्थ्याचा औधोगिक प्रदर्शनी मध्ये सहभाग

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक यांच्या वतीने औधोगिक प्रदर्शनी मध्ये त्यामध्ये सोमय्या पॉलटेक्निक पॉलीटेकनिकचे माकरून अकादमी विध्यार्थ्यानि सहभाग घेतला.

                                          संस्थेमार्फत संस्थेतील सोमय्या  पॉलटेक्निक आणि माकरून अकादमी च्या वतीने विधार्थी भारत सरकार अंतर्गत आयुध निर्माणी येथे चांदा येथे प्रदर्शनातील विविध उपकरणे ,मॉडेल गॅलरीस,डिजिटल,डॉकमेंटरीएस,अम्मुनिटीव फिरिन्ग व्हिडीओस, ग्राफिटी ,रांगोळी डिस्प्ले ,असे विविध उपकरणे प्रदर्शनी तसेच विविध विषयाची त्यांनी माहिती प्राप्त केली .

                        यामध्ये संस्थेतील   प्राचार्य जमीर शेख, तसेच विभाग प्रमुख प्रा. नागराळे सर प्रा.पोहनकर सर , प्रा. आंबटकर सर , प्रा. बाबरे सर, प्रा. कोटकर मॅडम , प्रा. सोनडवले सर ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे श्री. संताजी महाराजांची जयंती संपन्न
Next post सोमय्या पॉलटेक्निकमध्ये क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News