सोमय्या पॉलटेक्निकमध्ये क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज वडगाव येथे क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आली, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर मंचावर उपस्तित  होते, सर्व प्रथम दीप प्रज्वलित करून आणि रिबीन कापून स्पर्धेची सुरवात करण्यात आले.

क्रीडा स्पर्धामध्ये सर्व विभागातील विध्यार्थ्यातांचा सहभाग नोंदविला ,होता तसेच या संघामध्ये माइंनिग विभाग ,इलेक्ट्रिकल विभाग ,मेकॅनिकल विभाग,सिविल विभाग,कॉम्पुटर विभाग,इलेक्ट्रॉनिक विभाग चे विधार्थी चा ऊस्फूर्त ने स्पर्धमध्ये भाग घेतला, त्यामध्ये सिविल विभाग पहिल्या सत्रातील  टीम विजेता घोषित करण्यात आले आणि उपविजेता इलेक्ट्रिकल विभाग ठरला . प्लेअर ऑफ सिरीज -बिसेन सर कडून अब्दुल  खान,प्लेअर ऑफ मॅच प्राचार्य जमीर शेख कडून आदित्य  सोनकर ,बेस्ट बेस्टमन प्रा.सोनडवले यांच्याकडून अनिकेत बुरांडे ,तसेच रामू गुंजेवार,विशाल प्रसाद ,गौरी मडावी, मेघना सोम विध्यार्थ्याना पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले.

यांमध्ये क्रिकेट स्पर्धेचे भार सांभाळणारे  प्रमुख प्रा. कमलेश ठाकरे ,प्रा.धनश्री मॅडम तसेच या प्रसंगी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पॉलटेक्निकच्या विध्यार्थ्याचा औधोगिक प्रदर्शनी मध्ये सहभाग
Next post MSPM येथे नाताळ सण साजरा

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News