Read Time:2 Minute, 37 Second
सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला. याकरीतासौ. प्रिती आंबटकर,सौ. आंकिता आंबटकरसंस्थेचे अध्यक्ष,श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष. श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार बिसन,उपस्थित होते
”महिलाचा करा सन्मान, देश बनेल महान.“
महिला दिना विषयी बोलत असतांना, महिलाचा सन्मान आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, 8मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो.आज महिला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात, मात्र पहिले असे नव्हते, पूर्वीच्या महिलांना शिक्षण,नोकरी आणिमतदान करण्याचा अधिका नव्हता,आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचने नुसार 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्येशाने साजरा केला जातो. प्रा. धनश्री मॅडम यांनी महिला दिनानिमित्य भाषण दिले.
जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्येशाने साजरा केला जातो. प्रा. धनश्री मॅडम यांनी महिला दिनानिमित्य भाषण दिले.
”नारी तू आहेस महान,
विश्वाची आहे शान.“
”जवाबदारीसह घेते भरारी,
”जवाबदारीसह घेते भरारी,
नाव तिचे आहे नारी.“
या कार्यक्रमासाठी प्रा. बलमवार मॅडम, प्रा. धनश्री मॅडम, प्रा. सोनम मॅडम, प्रा. माधवी मॅडम, प्रा. स्नेहा मॅडम, प्रा. तृप्ती मॅडम, प्रा. प्रियंका मॅडम, प्रा. पूजा मॅडम,प्रा. मोहीनी मॅडम. लायब्ररीयन भारती मॅडम तसेचया प्रसंगी संस्थेचे संस्थापक यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तु देत महिला दिनाच्या शुभेच्छा देवून महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते
या कार्यक्रमाचेप््राा नौशाद यांनी सुत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाचेप््राा नौशाद यांनी सुत्रसंचालन केले.