Daily DeshnayakMay 24, 2020 नागपुर : रवीवार ता २४ मे पवीत्र रमजान महिन्याच्या ३० व्या रोजाच्या दिवशी आकाशात चंद्रकोर उदयास आली. सोमवार ता.२५ मे ला सर्वत्र मुस्लीम बांधवा तर्फे रमजान ईद साजरी होत आहे.