पुन्हा एक रूग्ण !बाबुपेठ परिसरात आढळला पुन्हा एक रूग्ण !

 

दैनिक देशनायक MAY 22, 2020

चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह

आतापर्यत १३ रुग्ण पॉझिटीव्ह

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

नवा रुग्ण चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील आहे. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात येणार आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

22 मे च्या रात्री आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 13 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 13 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे .

Previous post गडचिरोली जिल्ह्यात आणखी चार जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह
Next post गोंडपिपरीच्या कोडापे-कांबळे-कटरे “त्रिदेव” शिपायांच्या हैरत अंग्रेज कारनामा!

9 thoughts on “पुन्हा एक रूग्ण !बाबुपेठ परिसरात आढळला पुन्हा एक रूग्ण !

  1. This is very interesting, You’re a very skilled blogger. I have joined your rss feed and look forward to seeking more of your wonderful post. Also, I’ve shared your website in my social networks!
    viagraonline

  2. Howdy! This is kind of off topic but I need some advice from an established blog. Is it hard to set up your own blog? I’m not very techincal but I can figure things out pretty quick. I’m thinking about creating my own but I’m not sure where to begin. Do you have any tips or suggestions? Thank you
    https://teletype.in/@avtobloggerua/1SUSkePkQys

  3. Hey there, I think your blog might be having browser compatibility issues. When I look at your blog in Opera, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, terrific blog!
    Xxx video onlyfans sex video site

  4. I blog quite often and I seriously thank you for your information. This article has really peaked my interest. I am going to book mark your website and keep checking for new information about once per week. I opted in for your Feed as well.
    betify casino

  5. Hi there I am so glad I found your web site, I really found you by error, while I was browsing on Aol for something else, Anyhow I am here now and would just like to say kudos for a marvelous post and a all round thrilling blog (I also love the theme/design), I don’t have time to look over it all at the minute but I have saved it and also added your RSS feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the superb b.
    https://share.google/ECK9HbE9zJA6H39Es

  6. Hmm is anyone else having problems with the pictures on this blog loading? I’m trying to figure out if its a problem on my end or if it’s the blog. Any feed-back would be greatly appreciated.
    bonus sans depot encaissable

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News