महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर यांनी शैक्षणिक प्रगती करीता शिक्षकांना कश्मीर भ्रमंती करण्यासाठी आयोजन केले आहे.तंत्रज्ञान हे आजच्या युगाची गरज आहे,महाराष्ट्र मधील चंद्रपूरचा विकास होण्याकरिता खूप फायद्याचे ठरेल,तसेच त्यामुळे विधार्थांचा विकास होण्यासाठी गरजेचे आहे,आपल्या युथ पिढीला एम्प्लोमेन्ट मिळण्यासाठी, टेक्नॉलॉजिची माहिती अवगत करावे,श्री .पी,एस.आंबटकर यांनी असा निर्णय घेतला आहे.
तसेच सोमय्या ग्रुप आज विदर्भात नव्हे तर महारष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षण क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते,याला कारणही तसेच आहे,संस्थेचे संस्थापक श्री.पी,एस.आंबटकर यांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केले,सर्व सुविधांनी युक्त्त आणि दर्जेदार शिक्षण या संस्थेचा पाया आहे,या संस्थेने येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मत करून आगेकुच केले,हजारो विध्यार्थ्याच्या जीवनात ज्ञानाची पेरणी केली,आज येथील विध्यार्थी केवळ भारतात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात आपली छाप सोडून आहे.त्याप्रमाणे विध्यार्थ्याच्या प्रगतीची काळजी संस्थापक घेतात त्याचप्रमाणे शिक्षकांना त्याच्या प्रगतीची संधी देतात याचे उदाहरण म्हणजे शिक्षकांना शैक्षणिक प्रगती करीता शिक्षकांना कश्मीर भ्रमंती करण्यासाठी नेले तसेच याअगोदर थायलँड बह्म्मती करण्यसाठी शिक्षकांना संधी दिली,शिक्षकाची प्रगती म्हणजे विध्यार्थ्याची प्रगती असे श्री.पी.एस.आंबटकर याचे मत आहे ,
“पृथ्वीवरील स्वर्ग” असे काश्मीरचे वर्णन करतात. केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे.काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात ‘आझाद काश्मीर’ तर भारतात ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणतात.
हा एक आकर्षक आणि समृद्ध करणारा अनुभव घेणे आणि प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना भेट, तसेच तज्ञांशी संपर्क साधून शहरी विकासासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांबद्दल अंतर्दृष्टी मिळवूघेणे हा उद्धिष्ट आहे.
प्रगतीशील पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दल सखोल ज्ञान मिळवून घेणे हा शैक्षणिक सेमिनार उद्देश आहे. तसेच संस्थेचा प्रगतीसाठी त्यांच्या सोमय्या ग्रुपचा सचिव सौ.प्रीती आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, सौ.प्रांजली राघाताटे,डॉ.पायल आंबटकर यांच्या यांचीही साथ लाभलेली आहे,ज्या संस्थेला प्रगतीचे हात लाभलेले आहेत ती संस्था मागे कशी राहील,तसेच संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर यांनी संस्थेसाठी स्वतःला झोकून दिले आहे आणि विध्यार्थ्याची प्रगती त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रगतीकडे लक्ष देणारे एकमेव संस्थापक आहे,म्हणून सोमय्या ग्रुप दिवसेन दिवस प्रगती करीत आहे.