सिंदेवाहित आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

चंद्रपूर : सिंदेवाहित आणखी एक कोरोनाबाधित १६ वर्षीय युवती आढळून आली. आज बाबूपेठ, बल्लारपुर व सिंदेवाहित प्रत्येकी एक असे आज दिवसभरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या आता १५ वर पोहोचली आहे.

Previous post पालकमंत्री यांच्या हस्ते आत्मभान अभियान लोगोचे अनावरण
Next post राजुर कॉलरी येथील सहा दुकाने जळून खाक

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News