ठाकरे सरकारच्या निषेधार्थ चिमूर तालुक्यातील विविध ठिकाणी केला व्यक्त निषेध

चंद्रपूर : चिमूर सद्या च्या स्थितीत राज्यात कोरोना कोविड 19 विषाणू संकट हाताळन्यात व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यात महाविकास आघाडी च्या ठाकरे सरकारला अपयश आले असल्याने त्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने राज्य भर काळा मास्क व काळी फित लावून निषेध करण्याचे आंदोलन पुकारले असताना चिमूर तालुक्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आले त्यात चिमूर शहर ,भिसी,नेरी , शंकरपूर, टेकेपार, सह अनेक गावांत काळे मास्क व फित लावून ठाकरे सरकारचा निषेध भाजप च्या सर्व पदाधिकारी ,बूथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख जीप क्षेत्र प्रमुख,नगरसेवक जीप सदस्य पस सदस्य यांनी निषेध व्यक्त केला

Previous post स्व. राजीव गांधींचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
Next post जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयुष समितीची सभा

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News