सोमय्या ग्रुप तर्फ विधार्थांसाठी ” स्पर्श – 2 के 26 ” चे आयोजन
वार्षिक सांस्कृतिक महोत्सव व निरोप समारंभ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजच्या प्रांगणात स्पर्श 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर,...
