महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि वडगाव, चंद्रपूर येथे आज ६ डिसेंबर २०२५ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून व दीप प्रज्ज्वलित करून मान वंदना देण्यात आली.
तसेच प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्व समाजासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकले.या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पी. एस .आंबटकर, प्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे सर, सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तिथ होते.
