क्रीतिका शुक्ला हिचे मुक्केबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन
सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेजच्या विधार्थिनी क्रीतिका शुक्ला हिने ज़िल्हा स्तरीय मुक्केबाजी (बॉक्सिंग) स्पर्धेत मारली बाजी सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजच विधार्थीनीचे क्रीतिका शुक्ला हिने मुक्केबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव...