सोमय्या तंत्रनिकेतन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष...
