श्री.पी .एस.आंबटकर आणि पियुष आंबटकर याना दुबई येथे सर्वकृष्ट शैक्षणिक आंतरराष्ट्रीय पुरस्कारने सन्मानीत

प्रसार माध्यम क्षेत्रातील  लोकमत समुहाद्वारा शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबाबत दुबई येथे दिनांक २९ में रोजी आयोजित ग्रँड हयात  हॉटेलमधें  संस्थापक श्री. पी. एस.आंबटकर आणि त्यांचे सुपुत्र  श्री.पियुष आंबटकर यांना सर्वकृष्ट...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News