MSPM ग्रुपचे शिक्षण सम्राट श्री.पी.एस.आंबटकर यांचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव सन्मानाने घेतले जाते संस्थापक श्री.पी. एस.आंबटकर यांचा वाढदिवस उत्सहात साजरा करण्यात आला. दर्जेदार...