सोमय्या पॉलीटेक्निक येथे जागतिक वन दिन साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज वडगाव येथे जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री....