सोमय्या पॉलीटेक्निक मध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्य कार्यक्रम
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या पॉलिटेक्निक येथे सावित्रीबाई फुले स्मृतिदिन पार पडला. याप्रसंगी संस्थापक पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंग आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख,...