सोमय्या तंत्रनिकेतनच्या विध्यार्थ्यानी घेतली महानिमिर्तीची भेट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीयरिंग इलेक्ट्रिकल विभागातील विधार्थानी चंद्रपूर  महानिमिर्तीला भेट दिली.

एक दिवसीय कार्यशाळा माहिती घेतली.तसेच संच युनिटबद्धल महाजानको ची क्षमता २९२० असून पूर्ण ९ संच असून तसेच ३ नंबर,५ नंबर ,७ नंबर चे बायलर युनिट दाखविण्यात आले .या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे मार्गदर्शन इंजिनियर राजकुमार गिमेकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे मार्गदर्शन इंजिनियर राजकुमार दिवेकर केले.प्लॅन्ट ची एनर्जी जनरेट होते आणि एनर्जी जनरेट करायला काय काय प्रोसेस केली जाते याबद्धल प्रशिक्षण दिले गेले. संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर व प्राचार्य जमीर शेख सर यांनी नेहमी इंडस्ट्रीयल टुर आयोजन करून विध्यार्थाना प्रोसाहित केले. इलेक्ट्रिकल विभागातील विभाग प्रमुख प्रा.ठाकरे,प्रा.कोटकर,प्रा.डे,प्रा.गुल्हाने यांचे सहकार्य होते.

Previous post सोमय्या तंत्रनिकेतन येथे श्री.संताजी महाराजांची जयंती संपन्न
Next post ओपनकास्ट माईन्सला सोमय्या तंत्रनिकेतनचा विधार्थांची भेट

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News