महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीयरिंग विधार्थांची २ ओपनकास्ट माईन्स बल्लारपूर येथे भेट दिली.
तसेच यावेळी पौनी ओपेनकास्ट माईन्स २ चे सुरक्षा अधिकारी उरकुडे सर , प्रंबधक व्यवस्थापक सोलंकी सर यांनी मायनींग विभागाचा विधार्थाना मार्गदर्शन केले,मायनींग मध्ये काम करीत असताना कशा पद्धतीने सुरक्षितरीतीने काम करावे, सुरक्षा नियमाचे पालन कशे करावे यासंबधित त्यांना मौलाची माहिती देत विध्यार्थ्यांच्या माईनींग विषयी ज्ञान वाढवले.
एक दिवसीय कॅरियर गाईडन्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये कोळसा खदान,माईनींग मेथड,मशनिरीचा वापर कसा केला जातो,मशीन प्रक्रिया,उपयोग,तसेच कर्मचार्यांना आश्रय घेण्यासाठी शेल्टर दाखविण्यात आले.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर व प्राचार्य जमीर शेख सर यांनी नेहमी इंडस्ट्रीयल टुर आयोजन करून विध्यार्थाना प्रोत्साहित केले,या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पाडले ,प्रा.मनीष सर उपस्थित होते. तसेच माईनींग विभागातील विभाग प्रमुख डॉ.चव्हाण,प्रा.भरडकर,प्रा.दत्ता,प्रा.कुमरे,प्रा.सुभाष