सोमय्या तंत्रनिकेतन तेथे विध्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास मेळावा

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर,  प्राचार्य श्री. जमीर शेख , उपप्राचार्य डॉ.शिंगरे रजिस्टार श्री.बिसन सर उपस्थित होते.

जनता राज एकता मंच संघटन द्वारा आर्थिक विकास,व्यक्तिमत्त्व विकास,सामाजिक विकास, कैशल्य विकास,बोद्धिकता विकास,सामाजिक विकास,विध्यार्थाना जनजागृती करणे प्रथम संकल्प घेत विध्यार्थाना मध्ये जागरूकता कार्यक्रम घेण्यात आले.

तसेच विध्यार्थानाचा व्यक्तिमत्त्व विकास कसा केला जाईल,कौशल्य कसे सादर केले पाहिजे.बेसिक ज्ञान ह्याबध्दल जनता राज एकता मंच संघटन द्वारा सचिन मंडल यांनी मार्गदर्शन केले.

ह्या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Previous post सोमय्या तंत्रनिकेतन येथे संविधान दिवस साजरा
Next post महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सोमय्या तंत्रनिकेतनच्या विधार्थांचे सुयश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News