सोमय्या पॉलीटेक्नीक येथे राष्ट्रीय मतदार दिन शपथविधी

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसन सर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी यांची उपस्तित होते.

२५ जानेवारी २०२२ रोजी ”राष्ट्रीय मतदार दिन ” साजरा करण्यात आला .राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली , राष्ट्रीय मतदार दिन शपथ विधी म्हणून लोकशाहीवर निष्ठा  ठेवण्यासाठी सोमय्या पॉलीटेक्नीक संस्थेचे सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी या शपथ विधी .कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News