जिल्ह्यात सकाळीच चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

 

चंद्रपूर : आज रविवारी सकाळीच
४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाबाधित रुग्ण दुर्गापूर १, घुग्घुस १ व अन्य २ ठिकाणचे रहिवासी आहेत.
या ४ नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १९ वर पोहोचला आहे.

Previous post महिलांनी गावातून जाणार्‍या दारु तस्करांना पकडून चोप दिला
Next post चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे.

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News