सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विधार्थ्यांसाठी सहयोग आणि ध्यान साधना शिबिराचे आयोजन

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विधार्थ्यांसाठी सहयोग आणि ध्यान साधना शिबिराचे आयोजन

                                       महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे योग आणि ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आला केला असून सोमय्या पॉलीटेक्नीकचे डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर ,प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे,उपप्राचार्य जमीर शेख,सहजयोगा मेडिटेशन चंद्रपूर येथील योगा केंद्र प्रमुख सुचित्रा गुप्ता ,सीमा घडीनकर,नेहा लेखवानी , वीणा लाखनी ,प्रवीण ताजने मंचावर उपस्थित होते, मान्यवर योग आणि ध्यान विषयी विध्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना योगा हि भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे,तसेच विध्यार्थाना सहजयोग ध्यान साधनेचे लाभ ,शारीरिक विकार उत्पन्न होत नाही,शारीरिक,मानसिक दोष दूर होऊन तो संतुलित होतो,  योगा फक्त व्यायामाचा प्रकार नाही तर, योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसंरत प्राप्त होते. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे.दररोज योग केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो,शरीर आणि मन शांत करण्यासाठी योग खूप फायदेशीर मानला जातो. योगा केल्यानी शरीराला ऊर्जा मिळते,तसेच यामुळे श्वसन,ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.योगामुळे तणाव दूर होतो,चांगली झोप लागते.

                           सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण सर्व काम करतो परंतु आपल्या शरीराकडे लक्ष देण्याकरता पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे आपल्या शरीरावरून आपले दुर्लक्ष होते.

                    योगा म्हणजे काय,योगाचा इतिहास काय आहे,फायदे कोणते आहे,विध्यार्थाना उत्तम आरोग्य हवे तर योग करण्याशिवाय पर्याय नाही. एकच दिवस योगा करून उपयोग नाही तर तिला चळवळीचे रूप मिळाले पाहिजे.विध्यार्थानी योग करण्याचे महत्व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सांगितले पाहिजे तसेच दररोज योगा केला गेला पाहिजे,योगा करा,आणि तंदुरुस्त राहा. योग हा व्यायामाचा एक प्रकार आहे  योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून, योग हा मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे. योगाचे फायदे विध्यार्थाना सांगत असताना सर्व स्तरांवर तंदुरुस्ती तसेच योगा अभ्यास मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. अशाप्रकारे आपल्या प्राचीन संस्कृतीपासून योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

                      सूत्रसंचालन प्रा.नवशाद सिद्धकी यांनी केले, यशस्वीतेसाठी प्रा.विद्या बल्लमवार ,प्रा.धनश्री कोटकर, प्रा.प्रियंका जेणेकर,प्रा.तृप्ती एकरे,प्रा.विजय थेरे ,प्रा.नीरजा ,प्रा.नेहा पाचभाई, ग्रंथपाल भारती घटे संस्थेचे सर्व प्राध्यपकःवर्ग आणि शिक्षक आणि शिक्षकेत्तरी वर्ग उपस्थित होते.

 

Previous post MSPM  ग्रुपतर्फ  विध्यार्थ्यांसाठी (महिला सुरक्षा) कायदा विषयी सेमिनार
Next post मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि सीबीएसइ स्कूल भद्रावती येथे शिक्षक दिन साजरा

5 thoughts on “सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विधार्थ्यांसाठी सहयोग आणि ध्यान साधना शिबिराचे आयोजन

  1. https://888starz.net.co/
    888Starz Colombia es una plataforma de casino online y casa de apuestas que cuenta con mas de 9.500 juegos disponibles, tales como tragamonedas, mesas de crupier en directo y una amplia oferta de deportes que abarca desde la Liga BetPlay hasta la UEFA Champions League y las competiciones de esports.

  2. https://ufc327odds.com/
    The upcoming UFC 327 light heavyweight championship bout in Miami presents a genuine pick’em for the gambling public, as ex-champion Jiri Prochazka (-142) and on-a-roll knockout artist Carlos Ulberg (+120) gear up to square off for the unclaimed belt. The razor-thin odds are a testament to how comparable these two stand-up fighters really are, setting up a matchup where a wager on either competitor hinges entirely on which explosive fighting style you think will reign supreme.

  3. https://bet365-bet.com.co/
    Bet365 en Colombia dispone de un permiso otorgado por Coljuegos para funcionar de manera legal dentro del territorio colombiano, poniendo a disposicion un sitio de casino en internet digno de confianza que comprende una gran diversidad de maquinas tragamonedas, juegos de mesa y distintas actividades de azar, todo ello avalado por la trayectoria internacional de la empresa de apuestas establecida en territorio britanico durante el ano 2000.

  4. https://bwin-bet.com.co/
    Bwin Bet opera como un casino virtual y sitio de apuestas a eventos deportivos establecido en Colombia desde el ano 2026 , actuando con el respaldo de Coljuegos , asegurando asi un ambiente legitimo y confiable para los jugadores .

  5. https://betway-bet.com.mx/
    Betway en Mexico se presenta como un establecimiento virtual de juegos asi como sitio de apuestas en deportes con casi 20 anos de presencia mundial, amparado bajo licencias de autoridades estrictas como la MGA asi como la UKGC, y actua ateniendose a la normativa de la Secretaria de Gobernacion dentro del territorio mexicano.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News