महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव अंतर्गत विशवाकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून विशवाकर्मा चा प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आले, प्रमुख पाहुणे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री पियुष आंबटकर, सौ. अंकिता आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, प्राचार्य श्री.मनीष हिवरे, रजिस्ट्रार श्री. बिसेन सर उपस्थित होते.
भगवान विशवाकर्मा देवाचे वास्तुकला मध्ये प्राविण्य असून, वास्तुशाश्त्र पहिले प्रणेते आहे, तसेच विश्व्कर्म वास्तुशात्र या ग्रंथाची रचना केली, तसेच त्यांनी नित्य नवीन औजारे, शस्त्र, अस्त्र व अलंकार आदींचे निर्माण केले. भारतात दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस “राष्ट्रीय श्रम दिवस ” आणि त्यांची जयंती म्हणून साजरी करण्यात येते.
.
संस्थचे सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्तित होते