सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती व मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि येथे जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रम
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती तसेच मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती येथे ‘’जागतिक महिला दिन’’ साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस....
