सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग विध्यार्थीचा उत्कृष्ठ निकाल
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र २०२५ - २६ सेमिस्टर पद्धतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला,ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंगच्या विध्यार्थानी आपल्या उज्वल...
