सोमय्या पॉलीटेक्निकच्या विध्यार्थ्याना परीक्षेत सुयश
इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातील आणि मेकॅनिकल विभागातील १०० टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र २०२४-२५ सेमिस्टर पद्धतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला,ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थानी आपल्या उज्वल व यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत निकालात विध्यार्थानी आपले सर्वत्कृष्ट स्थान कायम राखले आहे.
MSBTE मध्ये रुजू झालेल्या नवीन अभ्यासक्रमात सेमिस्टर मध्ये एकूण विधार्थी ९६८ परीक्षा दिली इलेक्ट्रिकल त्यामध्ये इंजिनीरिंग विभागातील आणि मेकॅनिकल विभागातील १०० टक्के निकाल जाहीर झाला, तसेच ईलेकक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनीरिंग प्रथम वर्षातील विधार्थीनि एकूण ९४.३०% निकाल लागला,संघनक विभागातील ९१.२६% ,आणि डिप्लोमा इन मेडिकल लेबॅटरी प्रथम वर्षातील विधार्थीनि एकूण ९१.५० % निकाल लागला तसेच सिव्हिल इंजिनीरिंग विभागातील प्रथम वर्षातील विधार्थीनि टक्के निकाल जाहीर झाला त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिरिंग विभागातील पाचव्या सेमिस्टरमध्ये मुस्कान कुरेशी ८८.६७%, इलेक्ट्रिकल अँड टेलीकॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजि अर्पिता वांढरे ८८.३२%, सिविल इंजिनिरिंग विभागातून क्रिष्णाली रणदिवे ८८.३०% गुण घेत विध्यार्थानी आपले सर्वत्कृष्ट स्थान कायम राखले आहे.
त्यामध्ये गुण प्राप्त करणारे विध्यार्था नुसरत खान ८५.८८%, प्रियका गुम्पालवार ८५.७७%, वैष्णवी चिन्नाला ८५.२२%, प्रथमेश चव्हाण ८५.००%, शाहिद शाह ८५.४० %, नाझिफ सैय्यद ८२.७०%,प्रणव कुळमेथे ८४.५९%, सर्वद्न्य नवलकर ८४.१२%,तुषान्त नेऊलकर ८३.१८%, नयन दास ८२.७८ %, समायरा मेश्राम ८२.६३ %, सलेहीन खान ८२.५९%, रणजित गौरकार ८२.४७%, दानिश शेख ८२.४७%,रोहित चौधरी ८२.१२%,मृणाली साखरकर ८१.८९%, रोहन निब्रड ८१.३३%,वेदिका टिपले ८१.००%, सुरभी हिरोळे ८२.२२ %, अपेक्षा साखरकर ८२.१२%, महिना सय्यद ८२.०० %, ऋतुजा खैरे ८०.१२%,हितांशू येमूलवार ८१.७७%, रेहान खान ८१.५३%,सानिया चिवंडे ,८०.४२ %, करण सिंग ८०.००%,निशा नकाडे ८०%, कुणाल टोंगे ८०.९४%, सुकेशनी रामटेके ८०.९४%, झाईड शेख ८०.८२%,प्रांजल इटनकर ८०.२४%, सुफियान शेख ७९.७७%, क्षितिज हरबडे ७९.४१%,शिफा कुरेशी ७८.०८%,सम्रप मानकर ७८.००%,आस्था अल्लेवार ७७.८८%,गायत्री साहू ७७.४१%,मानसी चव्हाण ७७.०६%, अंकोश कलाम ७६.००% प्रीती देरकर ७५.७८%, अल्तमस शाह ७६.५९%, आदित्य एखरे ७८.०२%,रितेश रिठे ७६.०१%,स्वाती उईके ७६.२४%,सिमरन मंडळ ७६.२४%,सेनहा कैथल ७६.१२% इत्यादी चा समावेश आहे,तर काही विध्यार्थानी वैयक्तीक विषयात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
विध्यार्थानी स्वतः शी स्पर्धा केली तर यश निश्चित मिळते पण ज़िद्ध कायम असली पाहिजे,स्वप्नांना पूर्ण करण्याची,हेच स्वप्न घेऊन वाटचाल करीत राहिले पाहिजे.यशाने हरळून न जात आणि अपयशाला खचून न जाता आपली वाटचाल करीत राहिले पाहिजे आणि अभ्यासासाठी स्वतःशीच स्पर्धा केली तर यश निश्चित मिळेल.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य दीपक मस्के,उपप्राचार्य जमीर शेख यांनी विधार्थांचे अभिनंदन केले.
विभागप्रमुख तसेच सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे प्राप्त केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल कौतुक केले.