सोमय्या पॉलीटेक्नीकच्या गर्ल्स टेबलटेनिस मध्ये मारली बाजी
इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विधार्थीनीचे टेबलटेनिस सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजच्या विधार्थीनीचे उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत विजयी ठरले व...